Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज बुधवार
21 ऑक्टोबर 2026


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
23 जुलै 2022
10:00 सकाळी
व्यावहारिक लेखन कौशल्य ऑनलाईन कार्यशाळा
व्यावहारिक जगात वैचारिक आदानप्रदानासाठी आवश्यक असतं ते लेखन, हे लेखन अपेक्षित परिणाम साधणारं असेल तर ते लेखन नेमकं आणि मोजकं हवं. या व्यावहारिक लेखनासाठी निश्चित काही कौशल्ये आत्मसात करता येतात, तीच कौशल्ये शिकवणारी ही ऑनलाईन कार्यशाळा...

Contact - राहुल टोकेकर-९८२२९७१०७९
आयोजक-रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी