Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज बुधवार
21 ऑक्टोबर 2026


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
26 फेब्रुवारी 2022
05:30 संध्याकाळी
महाराष्ट्र टाइम्स कलासंगम
सायं ५.३०-अनवट शांताबाई
शांता शेळकेंचा लेखन प्रवास, त्यांचे जगणे, त्यांची कविता
सादरकर्त्या डॉ वंदना बोकील कुलकर्णी, अनुराधा जोशी, गौरी देशपांडे आणि दीपाली दातार
सायं ७.३०
आनंद भाटे यांची मुलाखत
पंडित भिमसेनजींचा सांगितीक प्रवास उलगडणार
मुलाखतकार राजेश दामले
आयोजक-महाराष्ट्र टाइम्स